लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

सोयाबीनच्या दराची घसरण थांबेना; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सुटेना! - Marathi News | Soybean prices continue to fall; Farmers' financial dilemma will not be solved! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीनच्या दराची घसरण थांबेना; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सुटेना!

बाजारपेठेत चांगला दर मिळेल म्हणून जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गत हंगामातील अद्यापही सोयाबीनची विक्री केली नाही. ...

आज मराठवाड्यात पाऊस; हवामान विभागाचा पुन्हा अंदाज - Marathi News | Rain in Marathwada today; Meteorological department forecast again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आज मराठवाड्यात पाऊस; हवामान विभागाचा पुन्हा अंदाज

विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटलेले असेल, असे हवामान विभागाने सांगितले. ...

गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक! - Marathi News | After eight months of waiting, 92 teachers became head masters! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक!

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांची धास्ती वाढली होती. ...

लातूरची एसटी सुसाट, दररोज धावते एक लाख ८० हजार किलोमीटर - Marathi News | Latur's ST Speedy, runs one lakh 80 thousand kilometers every day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरची एसटी सुसाट, दररोज धावते एक लाख ८० हजार किलोमीटर

वेगवेगळ्या योजना आणि चांगल्या सुविधा प्रवाशांना मिळत असल्यामुळे महामंडळाच्या बसकडे प्रवासी वळले आहेत. ...

अडचणीत बिनधास्त डायल करा ११२; लातुरमध्ये चार्ली पोलिसांची पेट्रोलिंग २४ तास राहणार ! - Marathi News | Dial 112 in trouble; Charlie police will patrol 24 hours in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अडचणीत बिनधास्त डायल करा ११२; लातुरमध्ये चार्ली पोलिसांची पेट्रोलिंग २४ तास राहणार !

मोटारसायकलच्या संख्येत वाढ, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत ...

५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ - Marathi News | 5000 farmers did not go to Gram Guarantee Center despite registering | Latest latur News at Lokmat.com

लातुर :५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. ...

नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द - Marathi News | Ignorance of rules; Licenses of 14 agricultural service centers suspended, two permanently cancelled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. ...

कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | Farmer families affected by suicide will get preferential benefit of government schemes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ

कुटुंबांच्या आर्थिक स्थिरतेसाठी लातूर सीईओंच्या सूचना ...

मागासवर्गीयांवरील अन्यायाच्या निषेधार्थ औशात लहुजी शक्ती सेनेचा रास्तारोको - Marathi News | In Ausa Lahuji Shakti Sena's Rastraroko to protest injustice against the backward classes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मागासवर्गीयांवरील अन्यायाच्या निषेधार्थ औशात लहुजी शक्ती सेनेचा रास्तारोको

रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...