लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
काैटुंबिक वाद विकाेपाला; जन्मदात्याकडून मुलाचा खून - Marathi News | in Latur Murder of the child by the father | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काैटुंबिक वाद विकाेपाला; जन्मदात्याकडून मुलाचा खून

याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात वडिलाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लातुरातील क्रीडा संकुलावर दंगाकाबू पथकाची रंगीत तालीम - Marathi News | exercise by the riot control team at the sports complex in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील क्रीडा संकुलावर दंगाकाबू पथकाची रंगीत तालीम

आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित दंगा काबू योजनेची रंगीत लातूर क्रीडा संकुलावर घेण्यात आला. ...

कर्जमुक्तीसाठी साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकरी सापडेनात ! - Marathi News | 1 thousand 311 farmers could not be found for debt relief for three and a half years! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जमुक्तीसाठी साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकरी सापडेनात !

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे. ...

उदगीरातील शेल्हाळ शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह ! - Marathi News | The body of an unknown man was found in Shelhal Shiwar in Udgir! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरातील शेल्हाळ शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह !

शेल्हाळ गावाच्या शिवारात असलेल्या एका सोयाबीन ऑईल मीलच्या पाठीमागे ...

श्रावणसरींची किमया; पिकांना जीवदान, मांजरा प्रकल्पात तीन सेंटिमीटरने पाणी वाढलं! - Marathi News | Alchemy of Shravansari; Giving life to crops, water increased by three centimeters in Manjra Project! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :श्रावणसरींची किमया; पिकांना जीवदान, मांजरा प्रकल्पात तीन सेंटिमीटरने पाणी वाढलं!

लातूर जिल्ह्यात १३, तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस पाऊस ...

पाण्याअभावी उसाचे नवीन लागवड क्षेत्र घटले; साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार - Marathi News | New sugarcane planting area declined; Sugar production in Nanded division will decrease up to 40 percent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाण्याअभावी उसाचे नवीन लागवड क्षेत्र घटले; साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार

दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस लागवडीकडे पाठ ...

जॅमर लावण्यावरून वाद; दुचाकी चालकाच्या मारहाणीत टोइंग कर्मचाऱ्याचा हात फ्रॅक्चर  - Marathi News | Controversy over installation of jammers; Towing employee's arm fractured after being beaten up by a two-wheeler driver | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जॅमर लावण्यावरून वाद; दुचाकी चालकाच्या मारहाणीत टोइंग कर्मचाऱ्याचा हात फ्रॅक्चर 

लातूरतील घटना : या प्रकरणी तिघा अज्ञाताविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे ...

जिवंत काडतूस, गावठी कट्ट्यासह एकजण अटकेत; चौकशीनंतर चोरीच्या ५ दुचाकी जप्त - Marathi News | One arrested with cartridge, Gavathi Katta; 5 stolen bikes recovered after investigation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिवंत काडतूस, गावठी कट्ट्यासह एकजण अटकेत; चौकशीनंतर चोरीच्या ५ दुचाकी जप्त

गावठी कट्टा विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना एकास पोलिसांनी अटक केली ...

"तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो"; अजित पवारांवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेचं उत्तर - Marathi News | "Let the sugar of Baramati fall into your mouth"; Supriya Sule's answer to Ajit Pawar's question | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो"; अजित पवारांवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेचं उत्तर

अंबाजोगाई येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी खा. सुप्रिया सुळे गुरुवारी सकाळी लातूरमार्गे आल्या होत्या ...