आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याबाबत घरी अथवा इतर काेणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. आराेपीने पीडित मुलीसाेबत सतत शारीरिक संबंध ठेवले. अखेर याबाबत मुलीने आई-वडिलांना घडला प्रकार सांगितला होता. ...