Crime News: लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिघा आराेपींना अहमदपूर ठाण्यांच्या पाेलिस पथकांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चाेरलेले ३८४ ग्रॅम सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
Maratha Reservation: मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून तत्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील नागझरी येथे समाजातील तरुणांनी मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन शनिवारी केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. ...
राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बैठक घेता येणार नाही, असे म्हणून मराठा आंदोलकांनी तुपकर यांच्या बैठकीला शासकीय विश्रामगृहात जाऊन विरोध दर्शविला ...
Latur: जेवायला न दिल्याच्या कारणावरुन उदगीर येथील एका हॉटेल मालकाच्या डाेक्यात बिअरची बाटली घालत मारहाण करण्यात आल्याची घटना देगलूर राेडवर घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Latur News: लातूर शहरातील काेल्हेनगर येथे सुरु असलेल्या जुगारावर विशेष पाेलिस पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी ११ जुगाऱ्यासह २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...