रेणापूर तालुक्यात नवख्या चेहऱ्यांना मिळाली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:34+5:302021-01-20T04:20:34+5:30

तालुक्यातील गावनिहाय विजयी उमेदवार : खरोळा- धनंजय देशमुख, सारिका आडतराव, इनायतअली शेख, अनिल गिरी, रजियाबी तांबोळी, राणी धबडगे, विश्वनाथ ...

Opportunity for new faces in Renapur taluka | रेणापूर तालुक्यात नवख्या चेहऱ्यांना मिळाली संधी

रेणापूर तालुक्यात नवख्या चेहऱ्यांना मिळाली संधी

तालुक्यातील गावनिहाय विजयी उमेदवार : खरोळा- धनंजय देशमुख, सारिका आडतराव, इनायतअली शेख, अनिल गिरी, रजियाबी तांबोळी, राणी धबडगे, विश्वनाथ कागले, दैवशाला राऊतराव, तमण्णा शिकलकर, पांडुरंग आदुडे, सदानंद पिंपळे, लक्ष्मी शिंदे, राहुल कांबळे, शारदा सप्ताळ, जनाबाई रवळे, मोहगाव- कल्याणराव पाटील, मंदाकिनी शिंदे, सरोजा बरुरे, सुजाता बरुरे, रुक्मिणी माने, पांडुरंग शिंदे, राजकुमार हारडे, सिंधगाव - बळिराम गायकवाड, कालिंदा चेवले, राधा काळे, लक्ष्मण कुंभार, अण्णासाहेब पाटील, शोभा कुलकर्णी, जयवंत शिंदे, स्वाती चेवले, हसिना शेख, दिवेगाव - मल्हारी डुकरे, अहिल्या कांदे, मायाताई कांदे, रुक्मिणी डुकरे, भागवत कांदे, सत्यभामा कांदे, प्रमोद कांदे, फरदपूर : सलीम पटेल, कस्तुराबाई फोलाने, संगीता मदने, गोविंद राठोड, गयाबाई राठोड, विजयाबाई गायकवाड, बलभीम पवार, नरसिंग पवार, केशर राठोड, माकेगाव - अनिता लहाने, वर्षा केंद्रे, प्रभाकर केंद्रे, अकुश लहाने, अंतुबसई लहाने, बालाजी लहाने, लक्ष्मी लहाने हे विजयी झाले आहेत.

भंडारवाडी, तळणी, पळशीत सत्कार...

भंडारवाडी येथे प्रभाकर गुणाले, अमर जाधव, उर्मिला जाधव, जयश्री दहिफळे, गवळण कांबळे, दीपाली दहिफळे, संगीता वाघमारे, सावित्रीबाई शेळके, तत्तापूर - परमेश्वर बिडवे, उज्ज्वला चिल्लरगे, नीता पवार, लक्ष्मीबाई गिरी, कल्पना पाडुळे, कल्पना पवार, पळशी - वर्षा भंडारे, दीक्षा उपाडे, मीरा जाधव, दशरथ जाधव, अंजली जाधव, गंगाधर शिंदे, वंदना पुरी, आंदलगाव : भागवत कोळबुरे, विमलबाई कदम, कमला कदम, सचिन शिंदे, तळणी - शिवाजी माने, संगीता काळे, शोभा गायकवाड, कांचन मामडगे, विशाल बोबडे, सुरेखा माने, रामचंद्र शिंदे, सरस्वती अगळे, पल्लवी गोकळे, खलंग्री - दैवशाला नागरगोजे, महानंदा करमुडे, जगन्नाथ बोळगे, गोविंद करमुडे, जालिंदर कांबळे, जोगेश्वरी माने, सुनीता चिकटे हे विजयी झाले आहेत. त्यांचा सत्कार झाला.

व्हटी सायगाव येथे शामसुंदर सूर्यवंशी, बालाजी केदार, उर्मिला भालेकर, माधुरी कराड, ज्ञानोबा गायकवाड, गयाबाई संपते, सुशीलाबाई सूर्यवंशी, आनंदवाडी- परमेश्वर दंडे, अंजली बुड्डे, सुप्रिया बांडे, अंजली खसे, किरण वल्लमपल्ले, दत्तात्रय कांबळे, बाळासाहेब बुड्डे, कुंभारी - नरसिंग कातळे, अनुसया फड, रंजना कातळे, संजय मरल्लापल्ले, सखुबाई मुंडे, प्रतीक्षा भुतकर, साबियाबी शेख, मुसळेवाडी- सुधीर कुंटेवाड, लता येचाळे, मीरा जाधव, नारायण किडमिडे, शिवाजी जाधव, शारदा जाधव, बिभीषण जाधव, आशा जाधव, प्रफुल्ला जाधव हे विजयी झाले आहेत.

...

कुंभारवाडी, दवणगाव, वाला येथे आनंदोत्सव

रेणापूर : तालुक्यातील वाला येथे भास्कर भंडारे, दादासाहेब चव्हाण, स्नेहा पवार, दीपक पवार, संगीता काळे, सत्यशीलाबाई देशमुख, महानंदा जगताप, शारदाबाई दासुद, नीता पवार, गव्हाण येथे सुभाष रायनुळे, व्यंकट पवार, शुभांगी पवार, दगडूबाई पानाडे, मोतीराम घोडके, अश्विनी पवार, कुंभारवाडीत नागनाथ आवळे, सखुबाई दाडगे, राधाबाई बानापुरे, बालाजी करमुडे, प्रियंका कांबळे, विठ्ठल पुंडकरे, तनुजा बंडपल्ले, दवणगाव येथे सुदाम नागरगोजे, शिवाजी नागरगोजे, स्वाती नागरगोजे, रवींद्र नागरगोजे, सुरेखा नागरगोजे, अश्विनी मोरे, राजकुमार मस्के, रोहिणी नागरगोजे, सुमन नागरगोजे हे विजयी झाले आहेत.

...

वंजारवाडी, सारोळा, मोरवड येथे सत्कार

रेणापूर : तालुक्यातील वंजारवाडी येथे भाऊराव घुगे, सुमन मुंडे, भाग्यश्री घुगे, गणेश घुगे, उर्मिला मुंडे, बाबू मुंडे, पूनम मुंडे, सारोळा येथे अंगद जाधव, महानंदाबाई गुरुफळे, वंदना जाधव, प्रकाश जाधव, शामलबाई कांबळे, ओमकार गुरुफळे, कमल जाधव, मोरवड येथे मयूर भडके, अश्विनी बने, कांचनबाई बोराडे, अशोक शिंपले, किसन क्षीरसागर, सिधुबाई जाधव, राजेश घोडके, सुशीला जाधव, लक्ष्मीबाई क्षीरसागर, खानापूर येथे दिनेश पाटील, केशरबाई इंगळे, शिवमाला मुदामे, नागनाथ मुदामे, ज्योती पाटील हे विजयी झाले आहेत.

...

दिग्गज मंडळींना बसला गावात धक्का

रेणापूर : तालुक्यातील बिटरगाव येथे महेंद्र पाटील, अनुसया गाडे, मंगलबाई आलापुरे, नवनाथ वाकडे, पुष्पाबाई कामाळे, सुदामती बोडके, अक्षय उपाडे, माणिक राठोड, शिवगंगा हनवते, बावची येथे संभाजी अहिरे, संगीता चपटे, सविता बोराडे, गणपती चिमणकर, अंगद नरवटे, कल्पना चव्हाण, पाथरवाडीत नीळकंठ जाधव, जनाबाई येमले, सरिता सुडे, महेश सुडे, रेखा खंदाडे हे विजयी झाले आहेत.

Web Title: Opportunity for new faces in Renapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.