शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तीन दुचाकींसह एकाला पाेलिस पथकाने उचलले, लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By राजकुमार जोंधळे | Updated: December 1, 2023 20:04 IST

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दुचाकीसह इतर गुन्ह्यांतील आराेपींच्या अटकेबाबत आदेश दिले हाेते.

लातूर : चाेरीतील तीन दुचाकींसह एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी उचलले असून, चाैकशीत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या तीन दुचाकी लातुरातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून टाेळीने पळविले हाेते. याबाबत त्या-त्या पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दुचाकीसह इतर गुन्ह्यांतील आराेपींच्या अटकेबाबत आदेश दिले हाेते. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात घडलेल्या गुन्हांची माहिती संकलित करण्यात आली. या गुन्ह्यांच्या तपासाबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. स्थागुशाच्या पथकाने दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार हा बाभळगाव नाका, रिंग रोड परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली.

बाभळगाव नाका परिसरातून अटक...पाेलिस पथकाने बाभळगाव नाका परिसरात रस्त्यावर दुचाकीसह थांबलेल्या एका विश्वासात घेत अधिक विचारपूस केली असता त्याने अमजद उर्फ इस्माईल गफूर पटेल (वय २९, रा. रावणगाव ता. उदगीर जि. लातूर ह.मु. वैशाली नगर, बाभळगाव, लातूर) असे सांगितले. ताब्यातील दुचाकीबाबत चाैकशी केली असता, ती काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरल्याचे सांगितले. शिवाय, लातुरात विविध ठिकाणाहून आणखी काही दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे पाेलिस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस