राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या उपाध्यक्षपदी मुरळीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:24 IST2021-09-08T04:24:59+5:302021-09-08T04:24:59+5:30
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप हे रविवारी लातूर येथे आले हाेते. दरम्यान, त्यांनी सी. के. मुरळीकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ...

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या उपाध्यक्षपदी मुरळीकर
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप हे रविवारी लातूर येथे आले हाेते. दरम्यान, त्यांनी सी. के. मुरळीकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करुन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्य युवा अध्यक्ष नितीन शेरखाने, उस्मानाबाद जिल्हा प्रमुख ॲड. गणेश कांबळे, चंद्रकांत कांबळे, सुनील ढवळे, शिवाजीराव दामावले, नंदकुमार गोसावी आदींची उपस्थित होती. या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शिवसेना लातूर तालुकाप्रमुख बाबूराव शेळके, लातूर महानगरप्रमुख विष्णू साठे, बबन वाघमारे, अनिल कबाडे, एस.आर. चव्हाण, शिवराज मुळावकर, बसवराज मंगरुळे, नवनाथ गायकवाड, रवी कुरील, संजय शिंदे, संतोष कबाडे, मोहन गदरे, उमाकांत डोईफोडे, बालाजी गाडेकर, प्रा. सुरज दामरे, प्रदीप मुरळीकर, विजय मुरळीकर, चंद्रकांत सूर्यवंशी, कमलाकर डोके, आर.एस. ठाकूर, अमर बुरबूरे, खंडू जगताप, प्रवीण नांबदे, सोमनाथ जाधव, ॲड, नरेश कुलकर्णी, राहुल रोडे यांनी काैतुक केले आहे.