शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

MH 55: उदगिरकरांची नवी ओळख आजपासून 'महाराष्ट्र ५५', जिल्ह्याच्या दृष्टीने वाटचाल

By संदीप शिंदे | Updated: August 9, 2024 18:51 IST

उदगीर व परिसरातील तालुक्यातील वाहन असलेल्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे.

उदगीर : राज्याच्या गृह विभागाने उदगीर येथे सुरू केलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या निमित्ताने उदगिरकरांची नवी ओळख आजपासून एम.एच. ५५ (महाराष्ट्र ५५) अशी झाली आहे. उदगिरकरांची ही जिल्ह्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

उदगिरकरांचा बहुप्रतिक्षित मागणीचा निर्णय मार्गी लागून आचारसंहितेच्या आधी हे नवीन कार्यालय उदगीर येथे सुरू झाल्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले. कार्यक्रमास माजी आ. गोविंदराव केंद्रे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, शिवानंद हैबतपुरे, रिपाइं नेते देविदास कांबळे, चेअरमन भरत चामले, रामराव बिरादार, राष्ट्रवादीचे समीर शेख, विजय निटुरे ,मनोज पुदाले, अभिजित साकोळकर, बसवराज पाटील, सय्यद जानीमियाँ, बालाजी भोसले, वसंत पाटील, उत्तराताई कलबुर्गे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, सर्जेराव भांगे, आरटीओ कार्यालयाचे सुनील खंडागळे, अशोक जाधव, सुनील शिंदे, विजय पाटील, माळी, बाळासाहेब मरलापल्ले, ॲड. दीपाली औटे, ॲड. वर्षा कांबळे, शिवकर्णा अंधारे, मोईज शेख, खिजर मोमीन अनिल मुदाळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमात विविध मोटार वाहन चालक, मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यालयामुळे वाहन नोंदणीची सोय होणार...क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले, उदगीर येथे सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे उदगीर व या कार्यालयास जोडण्यात आलेल्या तालुक्यातील वाहन नोंदणी, नुतनीकरण वाहन तपासणी, वाहन चालक परवाना अशी कामे या कार्यालयातून सुरू होणार आहे. उदगीर व परिसरातील तालुक्यातील वाहन असलेल्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. भविष्यात उदगीर येथे ऑटोनगरी उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :laturलातूरRto officeआरटीओ ऑफीस