राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारणीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:18+5:302021-08-26T04:22:18+5:30
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, प्रदेश ...

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारणीची बैठक
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, प्रदेश सचिव संजय शेटे, प्रदेश संघटक मुफ्ती फैय्याज अली, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख, लातूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष पंडितराव धुमाळ, माजी महापौर जमील अख्तर मिस्त्री, नगरसेवक राजा मणियार, रशीद शेख, रेखाताई कदम, विशाल विहीरे ,गजानन खमीतकर, समीर शेख, पूजा गोरे, मनिषा कोकणे, स्नेहा मोटे, साक्षी कांबळे, जितेंद्र गायकवाड, राहुल कांबळे, टिल्लू शेख, नामदेव जाधव, किरण बडे, राजेश खटके, फारुख तांबोळी, बरकत शेख, अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, अलीम काजी, रामभाऊ रायेवार, शेखर हविले, इब्राहिम सय्यद, सोहम गायकवाड, स्वप्निल दिक्षीत, प्रदीप पाटील, ताज शेख, सद्दाम पटेल, मुन्ना खान, एहरार हक्कानी, प्रवीण थोरात, परवेझ सय्यद, जहांगीर शेख, नवनाथ आल्टे, मुन्ना तळेकर, सय्यद इर्शाद, इरफान बागवान, शाहरुख पठाण, आदर्श उपाध्याय, डी.उमाकांत यांच्यासह सर्व सेल पदाधिकारी उपस्थित होते.