वैद्यकीय मदत, सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST2021-01-13T04:49:15+5:302021-01-13T04:49:15+5:30

अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले होते. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, लहुजी पाटील, बासित ...

Medical aid, felicitation ceremony | वैद्यकीय मदत, सत्कार समारंभ

वैद्यकीय मदत, सत्कार समारंभ

अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले होते. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, लहुजी पाटील, बासित पठाण उपस्थित होते. यावेळी दिनकर मद्देवाड यांना वैद्यकीय खर्चासाठी मदत देण्यात आली. तसेच वृत्तपत्र विक्रेते रमेश पंचारे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी, सचिव शिवाजी पाटील, गजानन भुसारे, शिवाजीराव गायकवाड, बालाजी पारेकर, बालाजी तोरणे, सुरेश डबीर, दिनकर मद्देवाड, मारुती बुद्रुक पाटील, मेघराज गायकवाड, जगन्नाथ पुणे, उदय गुंडिले, महादेव महाजन, चंद्रशेखर भालेराव, बालाजी काळे, मासुम शेख, गणेश मदने, हनुमंत जोगदंड, बाळासाहेब गायकवाड, संजय माकेगावकर, नगरसेवक संदीप चौधरी, रवी महाजन, जब्बार पठाण, श्याम यादव, मुजम्मील सय्यद, शरद जोशी, शिवाजी सूर्यवंशी, अखिल सादिक युनूस सादिक उपस्थित होते.

Web Title: Medical aid, felicitation ceremony