‘एम.डी. फिजिक्स’ च्या वतीने सीईटीतील गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:21+5:302020-12-05T04:32:21+5:30
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास विजय हिबारे (९९.७७ पर्सेंटाईल), ओंकार व्यंकटेश कुलकर्णी (९६.२१ पर्सेंटाईल), मंगेश गजाकोश (९६.८८ पर्सेंटाईल), कृष्णा एम. मठपती ...

‘एम.डी. फिजिक्स’ च्या वतीने सीईटीतील गुणवंतांचा सत्कार
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास विजय हिबारे (९९.७७ पर्सेंटाईल), ओंकार व्यंकटेश कुलकर्णी (९६.२१ पर्सेंटाईल), मंगेश गजाकोश (९६.८८ पर्सेंटाईल), कृष्णा एम. मठपती (९६.८५ पर्सेंटाईल) यांचा समावेश आहे. यावेळी एम.डी. फिजिक्स क्लासेसच्या प्राध्यापकांची उपस्थिती होती. (वाणिज्य वार्ता)