शिवजयंतीनिमित्त निलंग्यात मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST2021-02-20T04:55:12+5:302021-02-20T04:55:12+5:30

यातील ३५ वयोगटात गणेश लादे, फुलसुंदर विद्यासागर गजेंद्र, सुरेखा शिवलिंग स्वामी, १६ ते ३५ वयोगट- प्रशांत पाटील, सीताराम चव्हाण, ...

Marathon in Nilanga on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त निलंग्यात मॅरेथॉन

शिवजयंतीनिमित्त निलंग्यात मॅरेथॉन

यातील ३५ वयोगटात गणेश लादे, फुलसुंदर विद्यासागर गजेंद्र, सुरेखा शिवलिंग स्वामी, १६ ते ३५ वयोगट- प्रशांत पाटील, सीताराम चव्हाण, गजानन रेड्डी, १६ ते ३५ वयोगट मुली- पद्मिनी गुंजेटे, इस्माईल तांबोली जुलेखा इस्माईल, सुनंदा बळीराम शानिमे, १० ते १५ वयोगट मोमीन मोहीब आसिफ, गिरीधर भालेराव, ओम कांबळे, १० वर्षाखालील वयोगट रोहन भालेराव, गौरी पानचवरे, रोहित झरे हे विजेते ठरले.

उद्घाटन नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले. यावेळी बक्षीस वितरण झाले. याप्रसंगी डॉ. लालासाहेब देशमुख, अरुण सोळंके, बांधकाम सभापती माधव फटे, किशोर काळे, शम्मू बागवान, बंटी देशमुख, बबलू मसुलदार, किशोर नाईकवाडे, बाबा कांबळे, तरंगे, गुडुरे, सोमनाथ डोरले, तुकाराम झरे, भागवत पोळ, डॉ. सुनील बिराजदार, हर्षवर्धन सातपुते, व्ही.एल. एरंडे, सिद्धेश्वर पाटील, गणेश एखंडे, अभिनव बालूरे, गंगाधर सूर्यवंशी हे उपस्थित होते.

यावेळी

निलंगा रनिंग फाउंडेशनचे पदाधिकारी, गणेश एखंडे, जाकीर शेख, खदिर महसूलदार, राम लोंढे, राहुल पांढरे, लखन लोंढे, विशाल नरवाडे, स्नेहा बोळे, भक्ती सगरे, आरती सोरडे, श्रद्धा पाटील, अनामिका गायकवाड, बाजीराव गुंडुरे, मंगेश भोकरे उपस्थित होते.

Web Title: Marathon in Nilanga on the occasion of Shiva Jayanti