काजळ हिप्परग्याच्या जीर्ण अंगणवाडीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:33+5:302021-03-27T04:20:33+5:30

... उदगीरातील पथदिवे तात्काळ सुरु करावेत उदगीर : शहरातील पथदिवे सहा दिवसांपासून बंद आहेत. ते तात्काळ सुरु करावेत, अशी ...

A look at the dilapidated Anganwadi of Kajal Hipparga | काजळ हिप्परग्याच्या जीर्ण अंगणवाडीची पाहणी

काजळ हिप्परग्याच्या जीर्ण अंगणवाडीची पाहणी

...

उदगीरातील पथदिवे तात्काळ सुरु करावेत

उदगीर : शहरातील पथदिवे सहा दिवसांपासून बंद आहेत. ते तात्काळ सुरु करावेत, अशी मागणी शहर युवक काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पालिकेचे गटनेते मंजूरखाँ पठाण, अमोल कांडगिरे, अमाले घुमाडे, श्रीनिवास एकुर्केकर, नरसिंग शिंदे, सद्दाम बागवान, ईश्वर समगे, यशवंत पाटील, दत्ता सगर, अविनाश गायकवाड, धनंजय पवार, सुमित सुडे, प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.

...

सेवाज्येष्ठतेनुसार पदे भरण्याची मागणी

चाकूर : पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व पदे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, अशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रा. वैजनाथ सुरनर, धर्मेंद्र बोडके, अशोक कांबळे, धनंजय उजळंबकर, धम्मानंद कांबळे आदी उपस्थित होते.

...

शिरुर ताजबंद येथे जलदिन साजरा

शिरुर ताजबंद : येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी उत्तम भदाडे यांनी ग्रामस्थांना पाणी बचतीची शपथ दिली. यावेळी रणधीर पाटील, विक्रम भोसले, विठ्ठल बिलापट्टे, गजानन वलसे, जयवंत सगर, राहुल वाघमारे, गजानन चेवले, तोफिक किनीवाले, मारोती सरवदे, धर्मपाल सरवदे, खंडू कांबळे, गफुर शेख, जगदाळे आदी उपस्थित होते.

Web Title: A look at the dilapidated Anganwadi of Kajal Hipparga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.