लातुरकरांचे प्रेम कायम आठवणीत राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:59+5:302021-02-05T06:23:59+5:30

लातूर क्रेडाईच्या वतीने जी. श्रीकांत आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास क्रेडाईचे ...

Laturkar's love will always be remembered | लातुरकरांचे प्रेम कायम आठवणीत राहील

लातुरकरांचे प्रेम कायम आठवणीत राहील

लातूर क्रेडाईच्या वतीने जी. श्रीकांत आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, लातूरचे अध्यक्ष धर्मवीर भारती, सुबोध बेळंबे, महेश नावंदर, अनिल पुरी, उदय पाटील, जगदीश कुलकर्णी, श्रीकांत हिरेमठ, नागनाथ गिते, अमोल मुळे, विष्णू मदने, संतोष हत्ते, जयकांत गित्ते, भागवत खंडापुरे, मुन्नाराजे, दिपक शिवपुजे, दत्ता परशुराम, आशिष कामदार, बजरंग भुतडा, नितीन मंदाडे, नितीन शेटे, कमलकिशोर धुत, वशीम शेख, विकी अग्रवाल, दिपक कोटलवार, अजय राजपुत, जगदीश धुत, विशाल अग्रवाल, सचिन मुंढे, विनेश अग्रवाल, विक्रम सौदागर, विपीन अग्रवाल, ऋषीकेश शिंदे, अशोक राठोड, दत्ता मोरे, ज्ञानेश्वर मिठ्ठापल्ले, विनायक जटाळ, श्रीकांत हेड्डा, राज बरुरे, चेतन पंढरीकर, आनंद लाहोटी, किरण मंत्री, नितीन मालु आदींसह क्रेडाईच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

Web Title: Laturkar's love will always be remembered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.