शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

लातूर: शेतात केली गांजाची लागवड; ६ लाख १० हजारांचा माल जप्त, दोघांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: May 22, 2025 00:13 IST

६१ किलो वजनाची गांजा, २८ झाडे असा एकूण ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- राजकुमार जोंधळे, लातूर जिल्ह्यातील तोगरी (ता. उदगीर) शिवारात गांजाची लागवड करणाऱ्या दोघांना अटक केली असून, ६१ किलो गांजाच्या २८ झाडांसह ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पोलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील तोगरी शिवरात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर देवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या पथकाने तोगरी शिवारातील गंगाराम हाकू चव्हाण यांच्या शेतात छापा मारला. 

यावेळी ६१ किलो वजनाची गांजा, २८ झाडे असा एकूण ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात शेतमालक गंगाराम हाकू चव्हाण आणि संतोष गंगाराम चव्हाण (दोघेही रा. तोगरी, ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दोघांनाही अटक केली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे हे करीत आहेत.

ही कारवाई देवणीचे सपोनि. माणिक डोके, पोउपनि. गोंड, पोउपनि. वऱ्हाडे, पोउपनि. डफडवाड, पोलिस अंमलदार कोंडामंगले, कलवले, गुणाले, डोईजोडे, कुरे, शटकार, बिरादार यांच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूरLatur policeलातूर पोलीसCrime Newsगुन्हेगारी