शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

लातूर जिल्ह्यातील जवानचे अरुणाचल प्रदेशात निधन; कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा धक्का

By राजकुमार जोंधळे | Published: July 15, 2023 3:25 AM

त्यांच्या पार्थिवावर केंद्रेवाडी येथे रविवार सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लातूर - चाकूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील जवान संभाजी हरिबा केंद्रे (३८) हे गुरुवारी अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर होते. तेव्हा त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केंद्रेवाडी येथे रविवार सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जवान संभाजी केंद्रे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. संभाजी केंद्रे हे गेल्या १७ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. त्यांनी जम्मू काश्मीर, भोपाळ, श्रीनगर, अरुणाचल प्रदेश अशा ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव केंद्रेवाडी येथे रविवारी सकाळी ६ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

 

टॅग्स :laturलातूरSoldierसैनिकArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशHeart Attackहृदयविकाराचा झटका