शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

उदगीरात बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:24 IST

याप्रकरणी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.

उदगीर : देगलूर रोडवर एका पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये स्पा अँड बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली चालू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीस अधीक्षकाच्या पथकाने छापा टाकून गुरुवारी पहाटे धाड टाकून कारवाई केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, देगलूर रोडवर असलेल्या पेट्रोलपंपाच्या बाजूला एका इमारतीमध्ये द बेला स्पा अँड बॉडी मसाज सेंटर आहे. मात्र, येथे बॉडी मसाजच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून लातूर येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी धाड टाकली. यावेळी महिलांना पैशाचे आमिष देऊन देह व्यापारास प्रवृत्त करीत असल्याचे आढळून आले. 

याप्रकरणी संपत भगवान खुणे, गोपाळ माने रा. लातूर व किरण संदिपान शिंदे ( रा. तांबवा ता. केज) या तिघाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे कलम १४३, ३ (५) , बीएनएससह कलम ३, ४,, ५, ७ व्यापार प्रतिबंधित अधिनियम १९५६ अन्वये दहशतवाद विरोधी शाखा लातूरचे पोलीस उपनिरीक्षक आयूब गफूरसाहब  शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. टर पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर