ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:21+5:302021-07-25T04:18:21+5:30
... नळेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नळेगाव : दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षक सेनेच्या वतीने सत्कार करण्यात ...

ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवा
...
नळेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नळेगाव : दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षक सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद हुडगे, प्राध्यापक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर ढोले, संपर्कप्रमुख बाळासाहेब येळापुरे, उपसरपंच रवि शिरुरे, बळीराम वेदपाठक, नारायण शिंदे, भगीरथ रेड्डी, प्रमोद हुडगे, तुकाराम सावंत, अजित शिरुरे, सुजित शिरुरे आदी उपस्थित होते.
....
शिरूर अनंतपाळ येथे वृक्षारोपण उपक्रम
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ व साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, सरोजा गायकवाड, राजकुमार बरगे, अनिल देवंगरे, ज्ञानोबा मोगले, गोविंद शेळके, नामदेव लोखंडे, गोविंद महाराज बन, पांडुरंग आयतनबोणे, सुचित लासुणे, नंदकुमार तांबाेळकर, गोविंद श्रीमंगले, महेश फुलारी, अब्दुल अजिज मुल्ला, ओम जगताप, विवेकानंद घारोळे, सरपंच कमलाकर मादळे, सचिन राजे आदी उपस्थित होते.
...