करवंदी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कौशल्या जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:08+5:302021-02-15T04:18:08+5:30
निवडून आलेल्या नूतन सदस्यांत कौशल्या भाऊराव जाधव, रमाबाई सुग्रीव सूर्यवंशी, विनायक गोरोबा गायकवाड, शाहू चव्हाण, शालूबाई मारोती नरवटे, सत्यवान ...

करवंदी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कौशल्या जाधव
निवडून आलेल्या नूतन सदस्यांत कौशल्या भाऊराव जाधव, रमाबाई सुग्रीव सूर्यवंशी, विनायक गोरोबा गायकवाड, शाहू चव्हाण, शालूबाई मारोती नरवटे, सत्यवान बिरादार, रेखा बावगे यांचा समावेश आहे. निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून पाटील यांनी काम पाहिले. तर ग्रामसेवक कांबळे यांनी त्यांना सहाय्य केले. या निवडीबद्दल नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विस्तार अधिकार आर. डी. जाधव, प्रा. दयानंद जाधव, विजयकुमार चव्हाण, सुग्रीव सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष मारोती नरवटे, जयवंत सूर्यवंशी, माजी सरपंच गंगाधर बिरादार, वसंत सूर्यवंशी, वैजनाथ सूर्यवंशी, भालेराव जाधव, परमेश्वर गायकवाड, संकटअप्पा सूर्यवंशी, भीम गायकवाड, वसंत सूर्यवंशी, सुरेखा संदीप जाधव, दीपाली रामप्रसाद पाटील, बाळासाहेब जाधव, अजित जाधव, साहेबा वाघे, संदीपान सूर्यवंशी, मोहन बिरादार आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.