कनकदंडे, गोजमगुंडे, बोडखे यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:48+5:302020-12-04T04:58:48+5:30
या स्पर्धेत येथील हेमलता कनकदंडे यांना महाराष्ट्राची किमया, विजया गोजमगुंडे यांना महाराष्ट्राची गायत्री आणि सायली बोडखे यांना महाराष्ट्राची अस्मि ...

कनकदंडे, गोजमगुंडे, बोडखे यांचा सन्मान
या स्पर्धेत येथील हेमलता कनकदंडे यांना महाराष्ट्राची किमया, विजया गोजमगुंडे यांना महाराष्ट्राची गायत्री आणि सायली बोडखे यांना महाराष्ट्राची अस्मि अशा सौंदर्य मुकुटाने सन्मानित करण्यात आले. तीन दिवसांच्या कालावधीत देबाश्री चक्रवर्ती यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेत राज्यातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. यशस्वीतेसाठी वैशालीताई पाटील, डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी स्विमिंगपूल राऊंडअप घेण्यात आला.