जमदाडे विचारमंचचे शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST2021-09-04T04:24:54+5:302021-09-04T04:24:54+5:30
दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य डॉ. आशा मुंडे, प्राचार्य डॉ. ...

जमदाडे विचारमंचचे शिक्षक पुरस्कार जाहीर
दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य डॉ. आशा मुंडे, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, डॉ. सतीश यादव, डॉ. प्रशांत विघे, डॉ. नारायण कांबळे, प्रा. डॉ. जयद्रथ जाधव, प्रा. डॉ. दुष्यंत कठारे, डॉ. उमाकांत जाधव, प्रा. डॉ. संजय गवई, प्रा. बस्वराज करखेली, मनीषा शिंदे, गणेश सावळकर, हिंमतराव ढाळे, डॉ. वीरभद्र दंडे, प्रा. नयन भादुले-राजमाने, प्रा. डॉ. नवनाथ सिंगापुरे, शशिकांत पेडवाल यांना घोषित करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार ५ सप्टेंबर रोजी ५ वाजता क्रीडा संकुल येथे होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ॲड. मनोहरराव गोमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजशेखर सोलापुरे यांची उपस्थिती राहणार आहे.