शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Jail Bharo for Maratha Reservation : लातूरमध्ये संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 13:32 IST

मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

लातूर : मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. परिणामी, जिल्हा पोलीस दलाच्यावतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन होऊ नये यासाठी हे घर संभाजीराव पाटील-निलंगेकर यांचे नसल्याचे स्पष्ट करत, हे घर त्यांच्या भावाचे आहे असे सांगितले. यावर आंदोलकांनी मग 'पालकमंत्री लातुरात आल्यावर भाड्याने राहतात काय?' असा सवाल उपस्थित केला. आंदोलकांनी यावेळी संभाजीराव पाटील - निलंगेकर यांच्यासह इतर मंत्री आणि पंतप्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. घरासमोर आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड लावत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

आजपासून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी पालकमंत्री निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Jail Bharo Andolanजेल भरो आंदोलनMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा