अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:36+5:302021-09-11T04:21:36+5:30

तसेच फुटलेल्या तलावाच्या दुरुस्तीचे काम लवकर करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ...

Inspection of damage caused by excess rainfall | अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

तसेच फुटलेल्या तलावाच्या दुरुस्तीचे काम लवकर करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आ. बाबासाहेब पाटील म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, धनराज बोडके, बाळू पवार, सरपंच संभाजी गायकवाड, चेअरमन संग्राम चामे, पोलीस पाटील संग्राम बरुरे, अशोकराव चाटे, नबी मिस्त्री, तलाठी विजय गाडेकर, कृषी सहायक मुंडे, ग्रामसेवक सुनील कांबळे, गोविंदराव चाटे, श्रीकृष्ण तांदळे, ज्ञानोबा दहिफळे, सुदर्शन कराड, बालाजी कोतलापुरे, रामकृष्ण चाटे, मनोहर गायकवाड, संजय गायकवाड, बाबुराव चाटे तसेच धानोरा (बु.) येथील अमोल जाधव, सुंदरराव साखरे, भरत जाधव, याकुब शेख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कॅप्शन : अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी आ. बाबासाहेब पाटील यांनी केली.

Web Title: Inspection of damage caused by excess rainfall