जीवनोन्नती अभियान अंतर्गत सखी महिला ग्रामसंघाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:59+5:302021-06-09T04:24:59+5:30
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंखे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक ...

जीवनोन्नती अभियान अंतर्गत सखी महिला ग्रामसंघाचे उद्घाटन
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंखे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक वैभव गुऱ्हाळे, पंचायत समिती सदस्य महेश व्हत्ते, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी आकाश गोकणवार, विस्तार अधिकारी अनंत पुटेवाड, बांधकाम अभियंता शरद निकम, उपकार्यकारी अभियंता संजय अष्टगी, सरपंच रेणुका तोडकरी, महादेव शेळके, शिवाजी दराडे, विष्णू काळे, परमेश्वर भुरकापल्ले, तानाजी साळुंके, सखी ग्रामसंघाच्या अध्यक्ष जयदेवी सरकाळे, सचिव अरुणा कुमदाळे, श्रीदेवी तोडकरी, अलका सावंत, अनुराधा शेटे, उषा कांबळे, ग्रामसेवक रमाकांत तोगरगे, हावगीराव तोडकरी आदी उपस्थित होते.
यावेळी सीईओ गोयल म्हणाले, अभियानअंतर्गत जिल्ह्यात घरकूल मार्ट तयार करण्यात येत आहेत. घरकूल लाभधारकांनी तेथून बांधकाम साहित्य खरेदी करावे. यावेळी मनरेगाअंतर्गतच्या सार्वजनिक विहिरीची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील बालाअंतर्गत उपक्रमाची माहिती घेतली.