किनगावात विकासकामाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:31+5:302021-03-08T04:19:31+5:30
आ. बाबासाहेब पाटील यांची राज्याच्या पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल किनगाव ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सरपंच किशोर मुंडे यांच्या ...

किनगावात विकासकामाचे उद्घाटन
आ. बाबासाहेब पाटील यांची राज्याच्या पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल किनगाव ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सरपंच किशोर मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, महेश बँकेचे व्हाइस चेअरमन निवृत्ती कांबळे, दिलदार शेख, शेरखां पठाण, सतीश लड्डा, नबी गुत्तेदार, धम्मानंद कांबळे, राम बोडके, शादूल सय्यद, अफजल मोमीन, शिवाजी बोडके, गणेश पांचाळ, श्रीरंग पत्की, पोलीस पाटील मुजफ्फर देशमुख, राजकुमार शिंदे, प्रकाश मुंडे, देवीदास वाहूळे, खयुम देशमुख, जितेंद्र बदने, धनराज बोडके, बस्वराज हुडगे, रियाज मोमीन, सोमनाथ किनकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
फोटो ओळी : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे विकासकामाचे उद्घाटन आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच किशोर मुंडे, जि. प. सदस्य माधवराव जाधव, शिवाजी देशमुख निवृत्ती कांबळे, सतीश लड्डा, धम्मानंद कांबळे.