५० टक्के थकबाकी भरल्यास वीज बिल कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST2021-02-05T06:26:31+5:302021-02-05T06:26:31+5:30
जिल्ह्यात दोन लाख कोरोना चाचण्या जिल्ह्यात दोन लाख कोरोना चाचण्या झाल्या. आजघडीस ४८४ रुग्ण असून, त्यातील ५० टक्के होम ...

५० टक्के थकबाकी भरल्यास वीज बिल कोरे
जिल्ह्यात दोन लाख कोरोना चाचण्या
जिल्ह्यात दोन लाख कोरोना चाचण्या झाल्या. आजघडीस ४८४ रुग्ण असून, त्यातील ५० टक्के होम आयसोलेशनमध्ये आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे तरीही कोरोना हद्दपार होईपर्यंत नागरिकांनी सूचनांचे पालन करावे.
सोहळ्याला जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, महापाैर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी आ. वैजनाथ शिंदे, आयुक्त देवीदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांची भेट घेतली. सोहळ्याचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.