दावणगाव सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:12+5:302021-07-27T04:21:12+5:30

अध्यक्षस्थानी डाॅ. बाबूराव भंडे होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक गोरखनाथ भंडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक उमाजी मुळे, चेअरमन रमेश भंडे, व्हा. ...

Honoring individuals from various fields on behalf of Davangaon Society | दावणगाव सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

दावणगाव सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

अध्यक्षस्थानी डाॅ. बाबूराव भंडे होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक गोरखनाथ भंडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक उमाजी मुळे, चेअरमन रमेश भंडे, व्हा. चेअरमन धनाजीराव मुळे, शिवाजीराव भोळे, बालाजी फुले, सुरेश भंडे, कालिदास भंडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव मुळे, प्रकाश भोळे, संजीव जबाडे, तुळशीदास मुरुमकर, बालाजी जबाडे, रमेश जाधव, प्राचार्य डब्ल्यू. एस. कांबळे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी अक्षय मुंगळे, सुनील ढगे, आदित्य भंडे, गीतांजली जवळगेकर, नीलाक्षी भंडे, मयूरी भोसले, इंदिरा हुपळे आदींचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन किशनराव बिरादार यांनी केले. आभार पंडित हुरुदनाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कमलाकर फुले, संतोष पताळे, रणजित भंडे, बालाजी हुरूसनाळे, बळीराम मुळे, सुरज भंडे, शुभम पताळे, अमर पवार, दीपक भंडे, विजयकुमार पताळे, ऋषी बिरादार, सोपान महापुरे आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Honoring individuals from various fields on behalf of Davangaon Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.