शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरचे हेमंत कोटलवार फिनलँडचे राजदूत, मराठवाड्याला मिळाला पुन्हा बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 21:28 IST

राजदूत म्हणून नियुक्त झालेले ते मराठवाड्यातील पहिले अधिकारी ठरले.

लातूर :लातूरचे हेमंत हरिश्चंद्र कोटलवार यांची फिनलँड येथे भारताचे राजदूत म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी नियुक्ती केली आहे. ते लवकरच आपला पदभार स्वीकारतील, असे मंत्रालयाच्या माध्यम विभागाने म्हटले आहे. 

कोटलवार हे सध्या युरोपमधील चेक रिपब्लिकचे राजदूत म्हणून कार्यरत असून, पुन्हा एकदा मराठवाड्याला बहुमान मिळाला आहे. हेमंत कोटलवार हे १९९६ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असून, त्यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून विविध देशांमध्ये सक्षम भूमिका बजावली आहे. राजदूत म्हणून नियुक्त झालेले ते मराठवाड्यातील पहिले अधिकारी ठरले.

सौदी अरेबिया आणि यमेनच्या युद्धात अडकून पडलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या यशस्वी सुटकेसाठी त्यांनी मध्यस्थी केली होती. लडाख प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहसचिव म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. 

भारतात पासपोर्ट वितरणाची ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यामध्ये त्यांचा सहभाग राहिला. राजदूत हेमंत कोटलवार हे लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. हरिश्चंद्र कोटलवार व रजनी कोटलवार यांचे पुत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथे झालेले आहे. त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळविली.

टॅग्स :laturलातूरIndiaभारत