संत कबीर प्रतिष्ठानकडून अंबादास देशमुख यांना अभिवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST2021-03-31T04:19:53+5:302021-03-31T04:19:53+5:30
येथील श्री विद्यालयात काेरोनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन शोकसभा घेण्यात आली. या सभेत डॉ. दिलीप सिंह, प्रसिध्द साहित्यकार डॉ. ...

संत कबीर प्रतिष्ठानकडून अंबादास देशमुख यांना अभिवान
येथील श्री विद्यालयात काेरोनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन शोकसभा घेण्यात आली. या सभेत डॉ. दिलीप सिंह, प्रसिध्द साहित्यकार डॉ. सूर्यनारायण रणसुभे, नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, शिक्षक आमदार विक्रम काळे, डॉ. अलोकरंजन पाण्डेय, डॉ. मधु खराटे, डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. संजय नवले, डॉ. सदानंद भोसले, डॉ. मृगेन्द्रराय मुंबई, डॉ. शंकुतला रेड्डी आगरा, डॉ. सुनिल कुलकर्णी, डॉ. देविदास इंगळे, प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव, डॉ. अनिता गांगुली, डॉ. नवनाथ गाडेकर, डॉ. बालाजी भूरे यांनी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक डॉ. रणजित देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते यांनी केले. डॉ. दिलीप गुंजरगे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. बबन बोडके, डॉ. आयुब पठाण, प्राचार्य गणपत माने, विजय चव्हाण, ॲड. शहाबादे उपस्थित होते.