शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Grampanchayat Result: देवणी तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; मतदार कॉंग्रसच्या बाजूने

By संदीप शिंदे | Updated: December 20, 2022 17:40 IST

गुलालाची उधळण करीत समर्थकांचा आनंदोत्सव

देवणी (लातूर) : तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालानंतर बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला, तर मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

गावनिहाय विजयी सरपंच व सदस्य...

टाकळी (व.) : सरपंच अंजनाबाई ज्ञानोबा बिबिनवरे, सदस्य- गणपत बिरादार, उषाताई मारोती सूर्यवंशी, कविता माधव कोरे, विनायकराव पाटील, अनिता व्यंकट लोहार, सुमनबाई माधव गुडसुरे, शंकर गोविंद पाटील, व्यंकटराव बिरादार, दैवता ज्ञानोबा सूर्यवंशी हे विजयी झाले.हेळंब- सरपंच- अयोध्या दिलीप शिरसे, सदस्य- उद्धव मोरे, रणजित सावंत, तस्लीमबी सरदार मुल्ला, माधव बिजापुरे, स्वाती नागनाथ सूर्यवंशी, शिवा शिंदे, सोपान शिरसे, संगीता सुनील महानुरे, रुक्मीणबाई पंढरी सावंत.

बोंबळी खु. : सरपंच- राजाराम भोसले, सदस्य : संतोष भोसले, मंगलताई नरसिंग कांबळे, कोमल बालाजी भोसले, नरसिंग भोसले, लक्ष्मीबाई बालाजी सगर, शोभा विलास भोसले हे सहा जण विजयी झाले. बोंबळी बु. येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने दोन उमेदवार निवडणूक प्रक्रियेतून बाद झाले.वडमुरंबी- सरपंच- गंगाबाई मधुकर मोरे, सदस्य : राजेंद्र येडुले, संतोष बिरादार, गोजरबाई माधव मोरे, धनराज बिरादार, योगेश्वरी नितीन कांबळे, जयश्री विश्वनाथ पाटील, ज्ञानोबा भिंगे, मीराबाई नरसिंग पवार, गंगूबाई संजीव सूर्यवंशी.

सय्यदपूर- सरपंच- सतीश कासले, सदस्य- उमेश पाटील, ज्योती भीमराव कांबळे, सुननीता लक्ष्मण चिटुपे, विक्रम माकणे, तेजाबाई किशन कांबळे, शिवा जळकोटे, अर्जुन हणमंते, अच्युत जळकोटे, जनाबाई तानाजी बिरादार.

हिसामनगर- सरपंच- सपना विजय मुर्क, सदस्य- बाळासाहेब डिगोळे, सुमनबाई शेषेराव वाघमारे, कलावती सदाशिव पाटील, सखाराम गायकवाड, सुनीलप्रसाद दुबे, शोभा सन्मुख स्वामी, बब्रूवान डिगोळे, कालिदास कांबळे, सुरेखा मारोती बेंजरगे.

दवणहिप्परगा- सरपंच- सतीश नामदेव पाटे, सदस्य- आकाश पाटील, रंजना नागनाथ इस्लामपुरे, अलका शिवराज पाटील, अंकिता अनिल पाटील, महादेव पाटील, लक्ष्मीबाई रमेश कांबळे, संजय कांबळे, इंदुमती शिवाजी टिळे, सुधाकर कारभारी, संतोष सगर.

बोरोळ- सरपंच- प्रमोद ऊर्फ कृष्णा पाटील, सदस्य- अनिल बिरादार, उषा प्रताप कोरले, गोविंद सूर्यवंशी, अयोध्या धनाजी धनाडे, पंढरी खुळे, फुलूबाई नरसिंग गायकवाड, युवराज देवणे, संगीता दयानंद चाफे, सुनीता गोविंद बिरादार, सुनीता बाबूराव बालुरे विजयी झाले आहेत.

मतमोजणी शांततेत पार पडावी म्हणून तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार विलास तरंगे यांच्यासह महसूल व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतlaturलातूरcongressकाँग्रेसBJPभाजपा