पोलीस कर्मचा-यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:10+5:302020-12-05T04:32:10+5:30

अंबाजोगाईतील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या आधार माणुसकीचा उपक्रमाच्या माध्यमातून बीड- लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व वंचित कुटुंबातील ४०० विद्यार्थ्यांना ...

Free health check-up camp for police personnel | पोलीस कर्मचा-यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पोलीस कर्मचा-यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

अंबाजोगाईतील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या आधार माणुसकीचा उपक्रमाच्या माध्यमातून बीड- लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व वंचित कुटुंबातील ४०० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ देण्यात येत आहे. त्यासाठीचा निधी लोकसहभागातून उपलब्ध करण्यात येत आहे.

प्रत्येकाने व्यायाम करावा...

याप्रसंगी पोलीस निरीक्षक गोरख दिवे म्हणाले, सध्याच्या काळात उत्तम आरोग्य हिच खरी धन संपदा आहे. प्रत्येक माणसाने आपले आचार- विचार- आहार शुद्ध ठेवल्यास निश्चितच प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहु शकते. प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

***

Web Title: Free health check-up camp for police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.