३२६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ६६ रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:54+5:302021-01-03T04:20:54+5:30
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समिर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. दीपाली औटे होत्या. ...

३२६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ६६ रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समिर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. दीपाली औटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, अजिम दायमी, इम्तियाज शेख, वसंतराव चांदुरीकर, अभिजीत औटे, बालाजी कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय शेटकार, किरण सूर्यवंशी, राहुल सोनकांबळे, संजय बोरगावे, सोनू हाशमी, अनिता काकरे, निर्मला चांदूरीकर, सुस्मिता माने, श्वेता भुताळे, शांताबाई टोंपे, रेणुका उपाडे, शेख पाशा, शेख इस्माईल, युसूफ बागवान, पाशा शेख, हिसाम शेख, युसूफ शेख, मुसा शेख, रवींद्र सोमवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. शिबिराला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांनी भेट दिली. यासाठी शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे, डॉ. जमीर शेख, सलीम शेख, जावेद शेख, ईस्माईल शेख, विशाल चांदुरकर, राज ढोबळे, महेश गायकवाड, संतोष जाधव, समाधान सूर्यवंशी, अजय जाधव, दीपक गायकवाड आदींनी पुुढाकार घेतला.