शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्समध्ये २७ लाखांची अफरातफर; लातुरात पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:16 IST

रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडपल्याचा आरोप

लातूर : शहरातील एका खाजगी फायनान्स कंपनीत लाखो रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 'भारत फायनान्सियल इन्क्लुजन लिमिटेड' या कंपनीत कार्यरत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बँकेचे एकूण २७ लाख १२ हजार ५३६ रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरून बँकेची फसवणूक केली आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नितीन दिलीप आडे (वय ३१, रा. लातूर) हे या कंपनीत युनिट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, २३ मे २०२४ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत, आरोपींनी श्री चन्नाबसवेश्वर कॉलेजच्या मागे असलेल्या 'माताजी नगर' येथील कार्यालयात हा गैरप्रकार केला.आरोपींनी ग्राहकांकडून गोळा केलेली अथवा बँकेच्या व्यवहारातील रक्कम अधिकृतरीत्या बँकेत जमा न करता, ती परस्पर हडप केली असून, ​याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दिपक चंद्रकांत पोटावळे (रा. अहमदपूर), मनोज एकनाथ कसबे (रा. कंधार, जि. नांदेड), ज्ञानेश्वर विश्वनाथ पेंढारकर (रा. लातूर), सोमनाथ नारायण तपघाले (रा. अहमदपूर) आणि पवन जयदेव पुरी (रा. उदगीर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम.बी. आंधळे हे करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: 2.7 Million Embezzlement in Finance Company; Five Employees Booked

Web Summary : Five employees of a finance company in Latur embezzled ₹2.7 million. They diverted funds meant for deposit, leading to fraud. A police case has been registered against them at Vivekanand Chowk police station. Police investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरfraudधोकेबाजी