अखेर करडखेल शिवरस्त्याच्या कामाला सापडला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:20 IST2021-04-04T04:20:16+5:302021-04-04T04:20:16+5:30
यावेळी करडखेलच्या सरपंच सुवर्णा नारायण मोमले, उपसरपंच सुनंदा नामदेव मुळे, मंडलाधिकारी पंडित जाधव, तलाठी वडगावे यांच्या सहकार्यातून हे ...

अखेर करडखेल शिवरस्त्याच्या कामाला सापडला मुहूर्त
यावेळी करडखेलच्या सरपंच सुवर्णा नारायण मोमले, उपसरपंच सुनंदा नामदेव मुळे, मंडलाधिकारी पंडित जाधव, तलाठी वडगावे यांच्या सहकार्यातून हे काम हाेत आहे. यासाठी करडखेल येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत आपली सहमती दिली आहे. यावेळी करडखेलचे पोलीसपाटील एकनाथ कसबे, माजी सरपंच दिलीप निडवंनचे, माजी सरपंच दयानंद कसबे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद कसबे, सोमेशवर कांबळेे, शेतकरी प्रताप सुडे, नागनाथ मुसने, व्यंकट मुसने, गोविंद मुसने, भानुदास मुसने, विठ्ठल मुसने, राजकुमार मुसने, हैबतपुरे मामा, गोविंद कसबे, सुखदेव कसबे, जगन्नाथ कसबे, महेश कांबळेे, दौलत कांबळे, शिवाजी माहाराज, तातेराव भंडारे, उत्तम कंजे, धोंडिराम कांबळे आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत हा निर्णय घेतला आहे. या शिवरस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.