अरुंद रस्त्यामुळे अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST2020-12-04T04:57:50+5:302020-12-04T04:57:50+5:30

... अहमदपूर येथे रक्तदान शिबीर अहमदपूर : समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबीर ...

Fear of accidents due to narrow roads | अरुंद रस्त्यामुळे अपघाताची भीती

अरुंद रस्त्यामुळे अपघाताची भीती

...

अहमदपूर येथे रक्तदान शिबीर

अहमदपूर : समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राम शिंदे, राजू कल्याणे, विश्वनाथ माळी, देवराज गोरे, ऋषी कसपटे, ॲड. इनायत देशमुख यांनी रक्तदान केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे, वर्षा माळी, देवराज गोरे, ज्ञानोबा डाके, कविता गोरे, गोविंद भोजने, सदानंद गोरे, बाबुराव आरसुडे, नरहरी शिंदे आदी उपस्थित होते.

...

जय भारत विद्यालयाचे उज्ज्वल यश

निलंगा : येथील जय भारत उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यात रमेश हावशेट्टे याने ९५.७० पर्सेंटाईल, श्रेयश बरमदे- ९३.७१, मैथिली दाडगे- ८६.००, प्राजक्ता पाटील- ८५.८४, हर्षवर्धन बरमदे- ८२.१५ तर शुभांगी मोरे हिने ७३.०५ पर्सेंटाईल गुण घेतले आहेत. गुणवंतांचे संस्थेचे कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, प्राचार्य डॉ. राजेश्वर पाटील, उपप्राचार्य सुधाकर बिराजदार, पर्यवेक्षक डी.एल. पवार, एस.व्ही. वंटे, सुकेशनी मुरमे आदींनी कौतुक केले.

...

Web Title: Fear of accidents due to narrow roads