शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; रेणापुरात गारांचा पाऊस, रब्बी पिकांचे माेठे नुकसान

By राजकुमार जोंधळे | Updated: February 23, 2026 22:21 IST

लिंबाळा परिसरात गारपीट; औरादमध्ये जोरदार पाऊस

राजकुमार जाेंधळे, लातूर: जिल्ह्यातील निलंगा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील काही भागात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर लिंबाळा (ता. निलंगा) आणि रेणापूर तालुक्यातील काही गावांत गाराही पडल्या. या पावसामुळे रब्बी पिकांसह आंब्याचा मोहार गळून नुकसान झाले. काही गावांमध्ये पत्र्याच्या घरांचे नुकसान झाले आहे. वायगाव (ता. उदगीर) येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने दिगंबर राम बेलकुंडे (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. सोमवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. लातूर जिल्ह्यातील निलंगा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, येरोळ, डिगोळ, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, औसा तालुक्यातील खरोसा या भागात अवकाळी पाऊस झाला. याचा रब्बीतील गहू, ज्वारी, करडईला फटका बसला आहे. त्याचबराेबर राशीसाठी काढणी केलेला हरभरा भिजला आहे. आंब्याचा मोहर गळाला. द्राक्षासह इतर फळबागांचे नुकसान झाले. रेणापूरसह खरोळा, पोहरेगाव, समसापूर, कोळगाव, राजेवाडी, नेहरूनगर आदी गावांत गारपीट झाली. पाऊण तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने ज्वारी भुईसपाट झाली आहे.

लिंबाळा परिसरात गारपीट; औरादमध्ये जोरदार पाऊस

निलंगा तालुक्यातील लिंबाळा गावात सायंकाळी गारपीट झाली असून, औराद शहाजानीसह परिसरातील तगरखेडा, सावरी, हलगरा, शेळगी, चन्नाचीवाडी, कोयाचीवाडी, संगारेड्डीवाडी, मानेजवळगा येथे सोमवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा, बडी ज्वारीसह भाजीपाला, फळबागांचे माेठे नुकसान झाले. यामध्ये खरबूज, टरबूज, पपईचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer Dies in Udgir Lightning Strike; Rain, Hail Damage Crops

Web Summary : Udgir farmer died from lightning. Hailstorms in Renapur damaged rabi crops, fruits and homes in Latur district due to unseasonal rain and wind.
टॅग्स :laturलातूरRainपाऊसHailstormगारपीट