उदगीर येथे नेत्र, मोतीबिंदु तपासणी शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST2021-09-16T04:25:47+5:302021-09-16T04:25:47+5:30

अध्यक्षस्थानी डॉ.आर.एन. लखोटीया तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत नवटक्के, डॉ गणेश जोगदंड, डॉ विष्णू पवार, रोटरी क्लबचे प्रमोद ...

Eye, Cataract Screening Camp at Udgir | उदगीर येथे नेत्र, मोतीबिंदु तपासणी शिबीर

उदगीर येथे नेत्र, मोतीबिंदु तपासणी शिबीर

अध्यक्षस्थानी डॉ.आर.एन. लखोटीया तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत नवटक्के, डॉ गणेश जोगदंड, डॉ विष्णू पवार, रोटरी क्लबचे प्रमोद शेटकार, रामभाऊ मोतीपवळे, बसवराज बिरादार, नगरसेवक आनंद बुंदे, दिनेश स्वामी गणेश मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक राम मोतीपवळे यांनी केले. सुत्रसंचालन नागेश पटवारी तर आभार प्रदर्शन मोतीपवळे महादेव यांनी केले. यावेळी १५० जणांची मोतीबिंदू व मधुमेह तपासणी करण्यात आली. यावेळी समता नगर येथील वीरभद्रेश्वर स्वामी, किशोर मठपती, अनिल वाडेकर, उद्धव चामवाड, गौस शेख , संतोष गाजरे, संगमेश्वर काळगापुरे, सय्यद मोहम्मद, पिंटू सांगवे, गणेश निडेबन, दयानंद फुलकर्ते, महादेव आपटे, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, रविकिरण बेळकुंदे, चिखले, संदीप पवार, अविनाश शिंदे, विलास भंडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Eye, Cataract Screening Camp at Udgir