शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाची डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या; लातुरातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: July 24, 2023 19:53 IST

एमआयडीसी पाेलिसांत नाें, माजी सैनिक सुशीलकुमार कावळे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गत दाेन दिवसांपासून किरकाेळ काैटुंबिक वाद सुरू हाेता.

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील विक्रमनगर भागात भाड्याच्या घरात वास्तव्याला असलेल्या एका माजी सैनिकाने डाेक्यात पिस्टलमधून गाेळी झाडून आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. सुशीलकुमार वैजनाथ कावळे (वय ४५ रा. चिंचाेली बल्लाळनाथ, ता. लातूर) असे मयत माजी सैनिकाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, माजी सैनिक सुशीलकुमार वैजनाथ कावळे हे लातुरातील विक्रमनगर भागात एका शाळेसमाेर भाड्याच्या घरात वास्तव्याला हाेते. दरम्यान, ते दाेन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले हाेते. त्यांना दाेन मुली असून, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी लातुरातील विक्रमनगर भागात राहण्याचा निर्णय घेतला हाेता. साेमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सुशीलकुमार कावळे यांनी स्वत:जवळ असलेल्या पिस्टलमधून डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या केली. यावेळी घरात पत्नी स्वयंपाक करत हाेती. मयत सुशीलकुमार कावळे यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली, आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.

घटनास्थळी लातूर शहराचे उपविभागीय पाेलिस अधिकारी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे, सहायक पाेलिस निरीक्षक माणिकराव डाेके, सहायक पाेलिस उपनिरीक्षक भागवत मुंळे, सचिन कांबळे, याेगेश चिंचाेलकर, याेगेश पिसदूरकर, अरविंद शिंगाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक माणिकराव डाेके करत आहेत.

किरकाेळ काैटुंबिक वादातून घडली घटना..?माजी सैनिक सुशीलकुमार कावळे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गत दाेन दिवसांपासून किरकाेळ काैटुंबिक वाद सुरू हाेता. साेमवारी सकाळी मुली शाळेला गेल्यानंतर दाेघांत पुन्हा वाद झाला आणि सुशीलकुमार कावळे यांनी घरात असलेल्या पिस्टलने डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या केली. अशी माहिती सध्या समाेर आली आहे, असे एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी