साडेआठ हजार दिव्यांगाना उपयोगी साहित्याचे वाटप होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:54+5:302020-12-04T04:58:54+5:30
तीन वर्षांच्या मेहनतीची फलश्रुती... तत्कालीन पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नामुळे तीन वर्षांच्या मेहनतीची फलश्रुती असल्याचे खा. सुधाकर ...

साडेआठ हजार दिव्यांगाना उपयोगी साहित्याचे वाटप होणार
तीन वर्षांच्या मेहनतीची फलश्रुती...
तत्कालीन पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नामुळे तीन वर्षांच्या मेहनतीची फलश्रुती असल्याचे खा. सुधाकर श्रृंगारे यांनी सांगितले.