डॉ. शिवाचार्य महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:43+5:302021-09-02T04:42:43+5:30
सकाळी संजीवन समाधी महाअभिषेक, त्यानंतर वसमत येथील थोरले मठ संस्थानचे श्री.ष.ब्र. १०८ वेदांताचार्य डिगंबर शिवाचार्य महाराज यांचे प्रसादावरील कीर्तन, ...

डॉ. शिवाचार्य महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कार्यक्रम
सकाळी संजीवन समाधी महाअभिषेक, त्यानंतर वसमत येथील थोरले मठ संस्थानचे श्री.ष.ब्र. १०८ वेदांताचार्य डिगंबर शिवाचार्य महाराज यांचे प्रसादावरील कीर्तन, सकाळी ११ वा. साखरखेर्डा येथील श्री.ष.ब्र. १०८ सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य, धारेश्वर येथील नीळकंठ शिवाचार्य, बिचकुंदा येथील सोमलिंग शिवाचार्य, सिद्धदयाळ शिवाचार्य, मांजरसुंबा येथील डाॅ. विरुपाक्ष शिवाचार्य, उत्तराधिकारी वीरमठ राजूर येथील माहेश्वरमूर्ती श्री. राजशेखर स्वामी, उत्तराधिकारी गुरुबुद्धी स्वामी मठ हडोळती येथील माहेश्वरमूर्ती श्री अभिषेक स्वामी यांच्या उपस्थितीत धर्मसभा होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सांबआप्पा महाजन, सचिव शिवानंद हेंगणे, उपाध्यक्ष वसंत शेटकर, प्रा. रवी इरफळे, शिवानंद हैबतपुरे, चंद्रशेखर पाटील, सुशील घोटे, विजय सिद्धेश्वर, उमाकांत लव्हराळे व राष्ट्रसंत सद्गुरू डाॅ. शिवलिंग शिवाचार्य भक्तिस्थळ विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाने केले आहे. (वा.प्र.)