देवणीत वृक्षारोपणासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:06+5:302021-06-21T04:15:06+5:30
तसेच शहरातील विष्णू मंदिर परिसर व योगेश्वरी विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. भाजपाचे अमर पाटील यांनी शेतात वृक्षारोपण केले. येथील ...

देवणीत वृक्षारोपणासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
तसेच शहरातील विष्णू मंदिर परिसर व योगेश्वरी विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. भाजपाचे अमर पाटील यांनी शेतात वृक्षारोपण केले.
येथील विवेकवर्धिनी संकुलात व अन्य ठिकाणच्या कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानदादा पाटील तळेगावकर, हावगीराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज शिवशिवे, प्रशांत पाटील, भाजपाचे काशिनाथ गरिबे, मनोहर पटणे, बाबूराव इंगोले, बसवराज पाटील, अटल धनुरे, रमेश मन्सुरे, प्रकाश पाटील, सत्यवान कांबळे, ओम धनुरे, यशवंत पाटील, बालाजी सूर्यवंशी, ईश्वर पाटील, मयूर पटणे, महेश रोटे, सरपंच सदाशिव पाटील तळेगावकर, हनुमंत बिरादार जवळगेकर, बालाजी सूर्यवंशी, परमेश्वर माने, संतोष मन्सुरे, उद्धव मल्लशे, शिवाजी तपसाळे, रमेश घटबाळे, प्राचार्य डब्ल्यू.एस. कांबळे, उपप्राचार्य डी.व्ही. राजे आदी उपस्थित होते.