देवर्जन, नळगीरच्या आरोग्य सहायकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:11+5:302021-03-05T04:20:11+5:30
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषोच्या सदस्या आशा पाटील होत्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, डॉ. संजय पवार, वैद्यकीय अधिकारी ...

देवर्जन, नळगीरच्या आरोग्य सहायकांचा सत्कार
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषोच्या सदस्या आशा पाटील होत्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, डॉ. संजय पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर चोले, डॉ. किरण गोरे, डॉ. किरण पाटील, डॉ. हत्ते, डॉ. नेहा मोदाणी, डॉ. स्नेहा पाटील, डॉ. अनंत हवण्णा, डॉ. झिनत, डॉ. अभिजित नरवटे, योजना मुखेडकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रप्रकाश खटके, ईश्वर खटके यांची उपस्थिती होती.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मनोरंजना परगे यांचाही सत्कार करण्यात आला. हत्तीबेट संस्थानच्या वतीने व्ही. एस. कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. लक्ष्मण मोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजित पाटील यांनी आभार मानले. यावेळी जयपाल बिरादार, चंद्रकांत हवा, सुनील यसलवाड, सचिन मलगे, संजय शेरीकर, जयश्री पेद्दावाड, आदी उपस्थित होते.