खताचे दर कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:11+5:302021-05-19T04:20:11+5:30
... महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी मुरुड : महात्मा बसवेश्वर यांची जयंती येथे कोरोनाचे नियम पाळत साजरी करण्यात आली. ...

खताचे दर कमी करण्याची मागणी
...
महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
मुरुड : महात्मा बसवेश्वर यांची जयंती येथे कोरोनाचे नियम पाळत साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अभयसिंह नाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे, बंडू खुदासे, वीरभद्र स्वामी, वैजनाथ खडके, नागनाथ खडके, दत्तात्रय क्षीरसागर, वैजनाथ भुजबळ, दीपक मुदाळे, नितीन काळे, बसलिंग खडके, सूरज राऊत, भय्या क्षीरसागर, दत्ता खडके, प्रसाद काळे, गणेश काळे, रमेश कुमठेकर आदींची उपस्थिती होती.
...
पडलेले विद्युत खांब दुरुस्त करावेत
औसा : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या विद्युत खांबांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वीजपुरवठ्यासंदर्भातील ग्राहकांच्या अडचणी सोडवाव्यात, अशा सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकरी व महावितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या. यावेळी त्यांनी आशीव, बेलकुंड, माळुंब्रा, माळकोंडजी, मसलगा गावांस भेटी देऊन पाहणी केली. यावेळी माजी आमदार दिनकरराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, विनोद माने, चेअरमन बाबुराव लोखंडे, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.