चंद्राई हॉस्पिटलचे राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:52+5:302021-04-21T04:19:52+5:30
यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बेन डॅनियल, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ...

चंद्राई हॉस्पिटलचे राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण
यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बेन डॅनियल, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, मुख्याधिकारी भारत राठोड, डॉ. सतीश हरिदास, ॲड. पद्माकर उगीले, प्रा. श्याम डावळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम हिबाने, राजू हांबल्पुरे, कार्यकारी अधिकारी राजेश यादव, प्राचार्य गणेश तोलसरवाड, प्राचार्या ज्योती एन. स्वामी आदी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप यांनी समाजसेवेचे व्रत म्हणून चंद्राई हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे. येथील अत्याधुनिक सोयी-सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुधीर जगताप यांनी केले आहे.
(वाणिज्य वार्ता)