उदगीरात ५ रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:18 IST2021-04-12T04:18:02+5:302021-04-12T04:18:02+5:30
यापूर्वी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ५ रुग्णवाहिका उदगीर व जळकोट तालुक्यातील रुग्णांसाठी दिल्या होत्या. यावेळी बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वर ...

उदगीरात ५ रुग्णवाहिकेचे लोकार्पण
यापूर्वी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ५ रुग्णवाहिका उदगीर व जळकोट तालुक्यातील रुग्णांसाठी दिल्या होत्या. यावेळी बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वर निटुरे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, सभापती मुन्ना पाटील, सुधीर भोसले, मंजूरखान पठाण, रिपाइंचे देवीदास कांबळे, गजानन सताळकर, चंद्रकांत टेंगेटोल, ताहेर हुसेन, प्रफुल्ल उदगीरकर, निवृत्ती सांगवे, पोलीस निरीक्षक गोरख दिवे आदी उपस्थित होते.
घरीच जयंती साजरी करावी...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अनुयायी व नागरिकांनी घरी थांबूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. शनिवारी उदगीर येथे शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अपर जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी मार्गदर्शन केले.