मौर्य स्कूलमध्ये सजावट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:00+5:302021-09-02T04:44:00+5:30

अहमदपूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने रुध्दा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने दहीहंडी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन ...

Decoration competition at Maurya School | मौर्य स्कूलमध्ये सजावट स्पर्धा

मौर्य स्कूलमध्ये सजावट स्पर्धा

अहमदपूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने रुध्दा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने दहीहंडी सजावट स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत सोहम फुलारी, पूर्वी दिक्कनवार, किमिया माने, संध्या सुरनर, वैष्णवी देवकते, क्षीतिजा हामणे, शेजल राठोड, दीपाली पिंगळे, वैष्णवी लिंगनवाड यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संचालिका शिवालिका हाके, प्राचार्य दीपक बिरादार, एम. निजामुद्दीन, शुभांगी सूर्यवंशी, प्रणिता राठोड, भारत कानवटे, विद्या शिंदे, चंदा कडवादे, केशव तोंडारे, नरवटे, उदगिरे, कैलास होनमाने, संग्राम सुरनर, उमेश फुलारी, संतोष होनमाने, मंगेश चव्हाण, सतीश केंद्रे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सिद्धू मासुळे यांनी केले तर संचालक कुलदीप हाके यांनी आभार मानले.

Web Title: Decoration competition at Maurya School