शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
2
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
3
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
4
तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
5
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
6
मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?
7
Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य
8
आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी
9
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
10
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
11
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
12
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
13
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
14
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
15
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
16
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
17
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
18
Bhogi Festival 2026: खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी; संक्रांतीच्या आधी भोगी का महत्त्वाची?
19
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
20
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:43 IST

लातूर शहरातील अंबाजोगाई रोड वरील जिजामाता नगरातील एक रुग्ण

लातूर :  जिल्ह्यातील ८६ पैकी एकूण ७ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याची  माहिती देण्यात आली.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत घेण्यात आलेल्या ३७ स्वब पैकी १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर ४ पॉझिटिव्ह असून ६ अनिर्णित आहेत. पॉझिटिव्ह पैकी तिघे लातूर शहरातील देसाई नगरातील रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तर एकजण अंबाजोगाई रोड वरील जिजामाता नगरातील आहे.  तसेच यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेले मात्र पुनर्तपासणी केल्यानंतर  पुन्हा ७ अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

दरम्यान उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील ३३ पैकी २९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १ पॉझिटिव्ह व ३ अनिर्णित आहेत. स्त्री रुग्णालयातील  १६ पैकी १३ निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझिटिव्ह आहेत व एक स्वब परिपूर्ण नसल्याने रद्द करण्यात आल्याची माहितीही अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर व प्रयोगशाळा प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर