काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:17+5:302021-08-28T04:24:17+5:30
पानचिंचोली ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सोसायटी, मुस्लिम समाज बांधव, स्वराज दूध डेअरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीकांत साळुंके, ...

काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचा सत्कार
पानचिंचोली ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सोसायटी, मुस्लिम समाज बांधव, स्वराज दूध डेअरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीकांत साळुंके, उपसरपंच बब्रुवान जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ पाटील, चेअरमन काकासाहेब पाटील, मारुती पाटील, युसुफ शेख, वामन कळसे, तायप्पा चव्हाण, बालाजी पाटील, माधव महाराज पेशवे, चंदू जाधव, नागनाथ जाधव, ज्ञानोबा धाबडे महाराज, अर्जुन कदम, दिलीप पाटील, साहेबराव पाटील, सिद्धू जाधव, दिगंबर जाधव, संजीव जाधव, निसार शेख, पीरसाब सय्यद, शब्बीर सय्यद, दस्तगीर सय्यद आदी उपस्थित होते. हाडगा येथे ग्रामस्थांच्या वतीने साळुंके यांचा सत्कार झाला. यावेळी सरपंच परशुराम वाघमारे, तानाजी डोके, दत्ता जाधव, गोविंद सूर्यवंशी आदींसह उपस्थित होते.
निलंगा येथेही सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे, ॲड. नारायण सोमवंशी, अजगर अन्सारी, माधवराव पाटील, सिद्धेश्वर बिरादार, तगरखेड्याचे उपसरपंच मदन बिरादार, अंगद मुळजे, रंजित सूर्यवंशी, ॲड. संदीप मोरे पाटील, गिरीश पात्रे, प्रकाश गायकवाड, तुराब बागवान, शकील पांढरे, शंकर चव्हाण, किसन पाटील, अमोल नवटक्के, डॉ. बलभीम सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, प्रमोद भदरगे, नामदेव मुराळे, औदुंबर पांचाळ, धनराज टेकाळे, तुळशीदास सोळुंके, योगेश पाटील, राजकुमार सूर्यवंशी, जगदीश सगर, उद्धव जाधव, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.