चापोलीत आ. रमेश कराड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:16+5:302021-07-27T04:21:16+5:30

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, प्रा. तुकाराम गोरे, प्रा. विजय क्षीरसागर, गोविंद नरहरे, सतीश आंबेकर, माजी जि.प. सदस्य ...

Come to Chapoli. Ramesh Karad felicitated | चापोलीत आ. रमेश कराड यांचा सत्कार

चापोलीत आ. रमेश कराड यांचा सत्कार

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, प्रा. तुकाराम गोरे, प्रा. विजय क्षीरसागर, गोविंद नरहरे, सतीश आंबेकर, माजी जि.प. सदस्य तुकाराम मद्दे, ॲड. सुधाकर जगताप, रमेश पाटील, चेअरमन बालाजी शेवाळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव, ज्ञानोबा वाघमारे, माजी चेअरमन भाऊसाहेब होनराव, दत्तात्रय कुलकर्णी, महेश कांबळे, बसवेश्वर मुर्गे, माजी उपसरपंच जिलानी शेख, शांतप्पा गादगे, बालाजी कासले, महालिंग होनराव, रमाकांत होनराव, साई हिप्पाळे, रुद्र होळदांडगे, द्वारकानाथ गोरगिळे, नारायण जामकर, संदीप आबंदे, चाँद शैख, भागवत शंकरे, युनूस मोमीन, वीरभद्र स्वामी, शंकर चाटे, माऊली चाटे, शंकर स्वामी, अतुल जमंपनगिरे, बस्वराज स्वामी, रमाकांत स्वामी, व्यंकट चाटे, बालाजी कांबळे, नामदेव पांचाळ, बालाजी माटे, प्रवीण कासनाळे, सोमेश स्वामी, बाबा सय्यद, बबलू सय्यद आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश पाटील यांनी केले. आभार ज्ञानोबा वाघमारे यांनी मानले.

Web Title: Come to Chapoli. Ramesh Karad felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.