उदगीरात संत गुरु रविदास महाराजांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:37+5:302021-03-01T04:22:37+5:30
उदगीर : येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ, शाखा उदगीर तालुक्याच्यावतीने संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ...

उदगीरात संत गुरु रविदास महाराजांची जयंती साजरी
उदगीर : येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ, शाखा उदगीर तालुक्याच्यावतीने संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उदगीर तालुकाध्यक्ष मधुकर वाघमारे, सल्लागार शिवाजी गायकवाड, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. सुधीर नाबदे, युवक तालुकाध्यक्ष सुरेश झिल्ले, महिला तालुकाध्यक्षा उर्मिला वाघमारे, युवक जिल्हा सचिव महादेव वाघमारे, तालुका सचिव गोपाल सूर्यवंशी, धनाजी बनसोडे, माधव कल्याणकर, बालाजी राम माने, बजरंग भदाडे, बालाजी माने, माधव वाघमारे, स्वाती कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर वाघमारे यांनी केले तर प्रा. सुधीर नाबदे यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.